पोस्ट ऑफिस भरतीची तिसरी निवड यादी प्रसिद्ध;1154 उमेदवारांची PDF डाउनलोड करा | Post Office Bharti Result
Post Office Bharti Result 2024 : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल 2024 ची तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील गुणवत्ता याद्या निवडणुकीमुळे प्रसिद्ध झाल्या नव्हत्या त्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्या उमेदवारांना त्यांचे नाव आणि रोल नंबर तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 20 डिसेंबर … Read more