महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन, संगणक चालक व वायरमन पदांसाठी 140 जागांवर भरती | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत 140 रिक्त जागा साठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी दहावी तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीचे संधी उपलब्ध झालेले आहे यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी व पात्र असेल तरच खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Mahavitaran Jalgaon Bharti 2025 : Maharashtra State Electricity Distribution Co. Limited has published a new recruitment advertisement for 140 vacancies for which job opportunities are available for 10th and ITI passed candidates.

◾भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : संगणक चालक,वीजतंत्री व तारतंत्री
◾शैक्षणिक पात्रता : 10वी,12वी व ITI उत्तीर्ण आवश्यक
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचे आहे.
◾वयोमर्यादा : 18- 30 वर्ष (अनु.जाती व जमातीच्या यांच्यासाठी ५ वर्ष शिथिल)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️संगणक चालक – 17 जागा
▪️इलेकट्रीशियन- 88 जागा
▪️वायरमन – 35 जागा
शैक्षणिक पात्रता: 10 वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन/ संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक (२०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक.

◾नोकरीचे ठिकाण : जळगाव, महाराष्ट्र.
◾कालावधी : – दि.१३.०१.२०२५ ते १४.०१.२०२५ व १६.०१.२०२५ ते १७.०१.२०२५ या कालावधीत आलेल्या उमदेवारांची कागदपत्रे स्विकारले जातील दि. १७.०१.२०२५ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी.
◾कार्यालयाचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी. जळगांव 425003
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2025
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahadiscom.in/

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾खालील दर्शविलेल्या कालावधीत आपले शैक्षणीक कागदपत्रे BTRI च्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी (ऑनलाईन रजिष्ट्रेशन अर्ज प्रोफाईल परिपुर्ण (१००%) करणे आवश्यक आहे. एस.एस.सी. गुणपत्रक, एस.एस. सी. बोर्ड प्रमाणपत्र, आय टी आय गुणपत्रक, आय टी आय बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अदयावत आधारकार्ड) एक छायांकीत स्वयंम स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी. जळगांव ४२५००३ येथे खाली दिलेल्या वेळापत्रक नुसार जमा करावे.
◾जाहिराती मध्ये / जाहिरातीच्या काही भागा मध्ये / शिकाऊ उमदेवारांचा नमुद संख्येमध्ये / अंशतः बदल किंवा संपुर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखुन ठेवत आहे. सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.

Created By Aditya Patil, Date : 13.01.2025


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading