बँकेने लिलावात काढलेल्या गाड्या खरेदी करा; 01 लाखात कार तर 15 हजारात बाईक | Buy Cars at Low Prices

Created By Aditya, Date : 27.11.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Buy Cars at Low Prices : चार चाकी गाडी आपल्या दारासमोर उभा करणे हे सर्वांचं स्वप्न असतं मग ती जुनी असो नवीन असो किंवा अल्टो असली तरी चालेल किंवा बीएमडब्ल्यू असली तरी चालेल पण चार चाकी घरासमोर असावी हे मात्र सर्वांनाच वाटते.

भरपूर वेळेला खूपच उपयोगी पडणारी चार चाकी गाडी घेण्यासाठी कमीत कमी आपल्याकडे पाच ते सहा लाख रुपये असणे गरजेचे असते जर एवढी रक्कम आपण एकत्र भरू शकत नसाल तर आपण जुनी गाडी घेण्याचा विचार करतो किंवा बँकेकडून कोणत्या प्रकारचा लोन घेण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळेला आपल्याला काही कारणामुळे लोन मिळत नाही किंवा आपल्याच मागच्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे सुद्धा आपल्याला लोन मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण पर्याय शोधतो ते जुन्या गाडीचा तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कशी घ्याल जुनी गाडी ?

गाडी कमीत कमी वापरलेली पाहत असाल तर तुम्ही जुनी गाडी साधारण 70 ते 75 टक्के रकमेमध्ये घेऊ शकता हे तुम्ही बाहेरच्या शोरूममध्ये जाऊन घेऊ शकता परंतु तुम्ही जर बँकेच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.

तर यासाठी तुम्हाला खूपच कमी किंमत मोजावी लागते जवळपास 80000 पासून एक ते दीड लाखापर्यंत चार चाकी गाड्या बँक लिलाव मध्ये मिळते चार चाकी गाड्या लिलावात काढताना बँकेचे उरलेली रक्कम ही बँक चेक करते आणि बँकेला जेवढे पैसे वसूल करायचे आहेत तेवदही रक्कम त्यांना मिळेल याची खात्री करून घेते.

तेवढ्या रकमेपासून या वाहनावर बोली चालू होते जास्तीत जास्त जेवढी किंमत मिळेल त्या किमतीला या गाड्या बँका विकत असतात भरपूर बँका त्यांचे लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडतात लिलाव प्रक्रियेमध्ये आपल्याला ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या गाडीची अनामत रक्कम असेल ती रक्कम भरायला लागते.

ही अनामत रक्कम आपल्याला जर गाडी मिळाली नाही तर माघारी मिळते त्यामुळे तात्पुरती टोकन प्राईस म्हणून तुम्हाला हे पैसे भरणे गरजेचे असतात तुम्ही खरंच या लिलावामध्ये सहभागी होणार आहात याची खात्री या रकमेमुळे होते आणि या लिलाव मधून तुम्ही कमीत कमी किमतीला चार चाकी गाडी विकत घेऊ शकता.

यासोबतच जुनी गाडी तुम्हाला घ्यायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जुनी गाडी दीड लाखापर्यंत विकत घेऊ शकता चांगली गाड्या आहेत पेट्रोलवर (Buy Cars at Low Prices) चालणारी गाडी असल्यामुळे खूप चांगल्या किमतीत तुम्हाला हे गाडी मिळते.

बँकेच्या लिलाव प्रक्रिया सोबतच (https://www.bankeauctions.com/) तुम्ही इतर माध्यमातून सुद्धा ही गाडी विकत घेऊ शकतात दीड लाखा मध्ये कार घेण्यासाठी येथे क्लिक करा नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा