कल्याण डोबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या 15 पदासाठी एकूण 99 रिक्त जागावर ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी 24 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात-1 | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात-2 | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |