पुणे जिल्हयातील आदिवासी भागात भरारी पथक भोरगिरी, प्रा.आ. केंद्र डेहणे तालुका खेड व भरारी पथक ढाकाळे. प्रा.आ. केंद्र डिंभा तालुका आंबेगाव येथे नेमणूकीच्या दिनांकापासून ११ महीन्या पर्यंत मानसेवी वैदयकिय अधिकारी पदाची नेमणूक करणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे कार्यालयाकडून दिनांक ३/१/२०२५ रोजी सकाळी ११. वाजता थेट मुलाखती (वॉक इन इन्टरव्यू) घेण्यात घेणार आहेत. त्याकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता.
वय व इतर अटी यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक असलेली मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती घेवून हजर रहावे. १. बी.ए.एम.एस. व महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलचे मोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. २. वयोमर्यादा उमदचाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे तथापी अनुभवी वैदयकिय व्यावसायिकांची वयोमर्यादेची अट पाच वर्षापर्यन्त शिथील केले जाईल. ३. मानधन- नियुक्त केलेल्या उमेदवारास दरमहा एन. एच. एम. यांचेडून रक्कम रु १८०००/- व आदिवासी विकास विभागाकडून रक्कम रु २२०००/- असे एकूण रु. ४००००/- (अक्षरी रक्कम रु. चाळीस हजार मात्र) मानधन देण्यात घेईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |