वसई विकास सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक व ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांवर मोठी भरती सुरु!

महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जिल्हा पालघर मध्ये ‘Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १३/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २७/०२/२०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

front page

thumbsup

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा