महाराष्ट्र आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु! पगार 40000 रुपये

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, माता कचेरी परीसर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर या कार्यालयांतर्गत राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर या कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान मधिल कंत्राटी पीएचएनआय व Senior Nurse Midwifery Tutor तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथिल कंत्राटी वैद्यकिय अधिकारी व कंत्राटी शाखा सदस्य वा रिक्त पदांची, तसेच राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथिल वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, X-Ray Technician या पदांची कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा