Close Visit JobPlacement

पुणे महानगरपालिकेत मुलाखतीद्वारे नवीन भरती सुरु; पगार 45000 रुपये

पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कार्यालया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत जाहिरात 15 मार्च 2023 रोजी निघाली असून यामध्ये इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये आवश्यक कागदपत्र सहित खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपलब्ध राहावे अकरा वाजेनंतर आलेलो उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी पशुवैद्यकीय अधिकारी ऑफिसर मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पशुवैद्यकीय पदवी यांचा पदवीधर पदवी पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित कामाचे तीन वर्षाचा अनुभव प्राधान्य दिले जाईल एकूण रिक्त जागा दोन.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा