PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध जागांसाठी नोकरीची संधी !! आत्ताच करा अर्ज

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये पावसाळा कालावधी करता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे,पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा