महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 1107 जागांसाठी मेगा भरती | Maharashtra Arogya Vibhag Bharti

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या www.med-edu.in या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दि.१९.०६.२०२५ पासून स्पर्धा परीक्षा-२०२५ या मथळयाखाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत. फक्त ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षाशुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा