इंडिया पोस्ट ऑफिस भरती जानेवारी 2025 | चौथी निवड यादी प्रसिद्ध!; India Post GDS Result 2025

Created by Sarang, 01 Jul 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

India Post GDS Result 2025 4th List : इंडिया पोस्टने अधिकृत वेबसाइट वर सर्व मंडळांसाठी GDS निकाल ची जानेवारी महिन्याची निवड यादी प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर या मेरिट लिस्ट मध्ये असतील त्यांनी 04.07.2025 पूर्वी नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांद्वारे दस्तऐवज पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. GDS चौथी मेरिट लिस्ट नुसार एकूण 392 उमेदवार इंडिया पोस्ट GDS पदांसाठी निवडले गेले आहे.

यावर्षी, ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/ डाक सेवक पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. 23000 हुन अधिक जागांसाठी हि भरती जाहीर झाली होती.

पोस्ट ऑफिस निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व उमेदवार जाहीर झालेल्या चौथ्या गुणवत्ता यादीतून त्यांच्या निकालाची स्थिती तपासू शकतात. सर्कल नुसार इंडिया पोस्ट GDS निकाल 2025 चे PDF खालील लिंकवरून पाहू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इंडिया पोस्ट GDS निकाल 2025 चौथी गुणवत्ता यादी जाहीर : दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरसह इंडिया पोस्ट ऑफिस GDS निकाल 2025 PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात अली आहे ही चौथी गुणवत्ता यादी आहे.

इंडिया पोस्ट GDS निकाल आणि गुणवत्ता यादी PDF अधिकृत वेबसाइट

https://indiapostgdsonline.gov.in/ वर सर्कल नुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे. चौ गुणवत्ता यादी आल्यामुळे, निवडलेल्या उमेदवारांना आता प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे. आणि त्यांच्या अर्जाच्या तपशिलांच्या सत्यतेबाबत एक हमीपत्र सादर करावे लागेल.

GDS निकाल 2025 (सर्कलनुसार) : ज्या उमेदवारांची नावे पोस्ट ऑफिस GDS निकाल 2025 PDF मध्ये दिलेला आहे, सर्कल नुसार प्रसिद्ध झालेल्या या यादीत उमेदवार आपले नाव चेक करू शकतात.

ज्यांची नावे आहेत त्यांना त्यांच्या संबंधित मंडळांमधील ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अंतिम नियुक्ती मिळविण्यासाठी कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.

इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट 2025 (चौथी यादी) : 23413 GDS/ BPM/ ABPM रिक्त पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची India Post 2nd Merit List गुणवत्ता यादी सर्व मंडळांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट GDS चौथी गुणवत्ता यादी 2025 PDF खालील लिंक्सवरून डाउनलोड करू शकता.

पोस्ट ऑफिस निकाल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा