फक्त 12 वी पासवर आधार ऑपरेटर,सुपरवायझर भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज | Aadhar Operator Bharti 2024

Aadhar Operator Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, भारत सरकार अंर्गत कार्य करणाऱ्या CSC मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.भारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
CSC e-Governance Services India Limited has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online on given mail id as soon as possible along with all the required documents.

◾भरतीचा विभाग : हि भरती भारत सरकारच्या अधिपत्याखालील CSC अंतर्गत विविध राज्यात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : केंद्र सरकारची नोकरी

◾पदांचे नाव : आधार ऑपरेटर/सुपरवायझर (Aadhar Operator/Supervisor)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • आधार ऑपरेटर/सुपरवायझर (महाराष्ट्र-09 जागा)

1]मान्यताप्राप्त संस्थमधून 12वी पास किंवा १०वी + ITI किंवा १०वी + पॉलीटेक्नीक चा डिप्लोमा आवश्यक

2] मराठी भाषा लिहता व वाचता येणे आवश्यक.

3] वय – कमीत कमी 18 वर्षे

4] संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

◾नोकरीचे ठिकाण : Beed – 1 जागा, Chandrapur – 1 जागा, Gondia – 1 जागा, Parbhani – 1 जागा, Raigad – 1 जागा, Sangli – 1 जागा, Sindhudurg – 1 जागा, Wardha – 1 जागा, Amravati – 1 जागा.

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.

◾कार्यालयाचा पत्ता : CSC e-Governance Services India Limited, Electronics Niketan, New Delhi, India

◾अधिकृत संकेतस्थळ : https://cscspv.in/career.html

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.