Anganwadi Sevika Bharti 2025 : एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांच्या अधिनस्त आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी नगरपरिषद किंवा नगरपालिका निहाय रिक्त जागांचा तपशील दिलेला असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाइन पद्धतीने नमूद केलेल्या तारख्या अगोदर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
Advertisement has been published to fill the vacant posts of Child Development Project Officer Nashik District and Anganwadi Workers and Helpers under Integrated Child Development Seva Yojana. |
◾भरतीचा विभाग : बाल विकास विभागामध्ये भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस
◾शैक्षणिक पात्रता : 12 वी आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या जाहिरातीमधून अर्जाचा नमुना डाउनलोड करून पाठवायचा आहे.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️अंगणवाडी सेविका – 04 जागा
▪️मदतनीस – 11 जागा
1]वरील दोन्ही पदांसाठी मान्यताप्राप्त संस्थमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾नोकरीचे ठिकाण : नाशिक जिल्हा,महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
◾मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.
◾एकूण रिक्त जागा : 15 रिक्त पदे
महत्वाच्या सूचना (Mahavitaran Recruitment 2025)
◾एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾शहराचे नांव, अंगणवाडी ठिकाणाचे नाव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपुर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही.
◾अंतिम दिनांकानंतर (दि. 18.02.2025 नंतर) आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.