Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये वॉचमन व माळी या पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कमीत कमी सातवी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकत असून अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि मूळ जाहिरात डाऊनलोड करून अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरून 08 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज पोहोचतील या बेताने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना जाहिरातीमधील विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करून 08 ऑगस्ट 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता (Bank of Baroda Bharti 2024)
बँक ऑफ बडोदा, रिजनल ऑफिस, सवाई माधवपूर रिझन, दुसरा मजला, वास्तव्य हॉस्पिटल च्यावर, रणथंबोर रोड, सवाई माधवपूर – 322201