PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.
नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा
निवड प्रक्रिया (PMC Recruitment 2025)
प्राप्त झालेल्या अर्ज तून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केल्या जाईल व त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीला बोलवण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
वर नमूद केलेल्या पदासाठी उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचे आहे मुलाखतीला दोन तास अगोदर संपूर्ण भरलेल्या अर्जांसाहित व कागद्पत्रासहित जाणे आवश्यक असेल.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा