Revenue and Forest Department Bharti : महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात 28 जुलै 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली असून यासाठी 8 ऑगस्ट 2024 पूर्वी तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.
नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक सेवा निवृत्ती अधिकाऱ्याने त्यांच्या अर्ज खाली दिलेल्या या ईमेल आयडीवर आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत पाठवायचे आहेत.
अंतिम तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कारवाई करण्यात येणार नाही तसेच या संदर्भातील कोणताही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.