Close Visit JobPlacement

इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरु! पगार 54200 रुपये

भारत सरकारच्या भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली दिलेली जाहिरात आणि अर्ज स नमुना डाऊनलोड करावा जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून पात्र असाल आणि इच्छुक असाल तरच अर्जाचा नमुना भरून खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट आणि किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात यावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज पाठवण्याचा पत्ता द सीनियर मॅनेजर मेल मोटर सर्विस कोलकत्ता वन थ्री नाईन बेले घटा रोड कोलकत्ता 70 टेक्निकल सुपरवायझर एक जागा इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदविका धारण केलेले असावे ही पदे मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये असल्यास प्राधान्य देण्यात येईल किंवा उमेदवार दहावी पास असावा किंवा समक्ष शिक्षण झालेल्या सभेवर पाच वर्षाचा अनुभव असावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

 

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा