BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 24 जागेंसाठी भरती;पगार 27,000 रुपये

BMC Recruitment 2025 : मुंबई येथे महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

BMC मध्ये जॉबची चांगली संधी आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नमूद केलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.

BMC Recruitment 2025 Details

भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
पदांचे नाव : हाऊसमन व रजिस्ट्रार (मूळ जाहिरात वाचावी)
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 38 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता (BMC Bharti Post Details)

▪️मदतनीस डॉक्टर – 16 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिसिन मध्ये पदवी अथवा सर्जरी मधील पदवी आवश्यक.
2]दरमहा उमेदवाराला 27000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
▪️निबंधक – 08 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD Pediatrics / DCH / CPS (Ped.) उत्तीर्ण आवश्यक.
2]दरमहा उमेदवाराला 27000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इतर आवश्यक माहिती (BMC Bharti other information)

नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी प्रकाशित करण्यात येईल.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : The office of Medical Superintendent, Kasturba Hospital, Sane Guruji Marg, Mumbai- 11.
आवश्यक कागदपत्रे : अर्जा सोबत वयाचा दाखला/दहावीची टीसी, फोटो आयडी, रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र जोडावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/

महत्वाच्या सूचना (BMC Jobs important Instruction)

◾कोणत्याही उमेदवाराने खोटी माहिती/प्रमाणपत्र पुरवल्याचे आढळल्यास किंवा त्याच्या/तिच्या अर्जातील कोणतीही माहिती रोखून/रद्द केल्याचे आढळल्यास, त्याला/तिला अर्ज केलेल्या पदावर नियुक्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास, नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
◾ज्या उमेदवारांनी त्यांना देऊ केलेली नियुक्ती नाकारली किंवा कार्यकाळाच्या मध्यभागी रुजू होण्यास किंवा सोडण्यात अपयशी ठरेल अशा उमेदवारांचा तीन वर्षांच्या कालावधीसाठी महानगरपालिका वैद्यकीय संस्थेतील कोणत्याही अन्य पदासाठी विचार केला जाणार नाही.
◾निवडलेल्या उमेदवाराने दिनांक 31.01.2025 रोजी सकाळी 11:30 वाजता समुपदेशनासाठी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांसह कार्यालयात किंवा वरील पत्त्यावर वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे.
◾बृहन्मुंबई महानगरपालिका समुपदेशनाच्या वेळी ठेवीद्वारे अयशस्वी झाल्यास कोणता नियुक्तीचा आदेश दिला जाणार नाही. ठेवीचा परतावा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याच्या अधीन आहे आणि नंतर ते ठेव परत करण्यासाठी पात्र असू शकतात.

thumbsup

PDF जाहिरात व अर्जाची लिंक (BMC Vacancies Advertisement & Application)
💻अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading