बँक ऑफ बडोदा मार्फत तब्बल 4000 पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठी संपूर्ण भारतभरातून पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली दिलेले संपूर्ण जाहिरात वाचून 11 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर खाली ऑनलाइन अर्ज ची लिंक व पीडीएफ दिलेले आहे ते संपूर्ण माहिती वाचून लगेच अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |