बॉम्बे हायकोर्टामध्ये “लिपिक” पदांच्या 155 जागांसाठी मोठी भरती सुरु;पगार 92300 रुपये! Bombay High Court Jobs

Bombay High Court Jobs : मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपीक पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र तसेच आणि इतर आवश्यक माहिती सहित 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Bombay High Court has published a recruitment advertisement for the post of Clerk and online applications are invited from interested as well as eligible candidates. Interested and eligible candidates have to submit their applications through online mode

भरतीचा विभाग : मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध पदासाठी भरती
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून सादर करायचे आहेत.
वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अपुरी असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. संबंधित भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️लिपिक – 155 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण आवश्यक .
2]सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा किंवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC) किंवा I.T.I मध्ये सरकारी प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक.
3]मान्यताप्राप्त संस्थेतून MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावी.

नोकरीचे ठिकाण : मुंबई
निवड प्रक्रिया : उमेदवारीची निवड मूल्यांकन पद्धतीने होणार आहे यामध्ये एकूण 150 गुण ठेवले जाणार असून त्यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
अर्ज करण्याची तारीख : अर्ज 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहे.
◾उमेदवाराने मुंबई हायकोर्टाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा, याची लिंक 22/01/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता उघडेल आणि 05/02/2025 रोजी 05.00 वाजता बंद होईल.
अर्जाचे शुल्क : 100 रुपये
अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला विहित पात्रता आणि आवश्यक अटींची पूर्तता केल्याची खात्री करावी. चाचणीसाठी त्यांचा प्रवेश पूर्णपणे तात्पुरता असेल आणि व्हिवा-व्हॉसच्या वेळी तयार केलेल्या मूळ प्रमाणपत्रांच्या/कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधीन असेल.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्या शुल्कासह त्याचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल मुलाखतीसाठी बोलावण्यात येणारे उमेदवारांनी अर्ज सादर करताना दाखल केलेलय कागदपत्राच्या प्रति पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.

◾उमेदवारांना त्यांच्या स्वखर्चाने चाचणी आणि व्हिवा-व्होससाठी हजर राहावे लागेल. त्यांनी चाचणी आणि व्हिवा-व्हॉससाठी उपस्थित असताना, आधार कार्ड/पॅन/निवडणूक ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट इत्यादी मूळ ओळखपत्रासह प्रवेशपत्राची प्रिंटआउट सोबत ठेवावी.

thumbsup

💻ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

 


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading