सीमा रस्ते संघटनेमध्ये 10वी व 12वी पासवर विविध पदांच्या 466 जागांवर भरती;त्वरित अर्ज करा

Border Road Organization Recruitment : सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑनलाइन अर्ज च लिंक वर जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर लिंक वाचावी व त्यानुसार जाहिरात डाऊनलोड करू वाचून अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील (Post Details)

  • ड्राफ्ट्समन – 16 जागा
  • सुपरवायझर -02 जागा
  • टर्नर – 10 जागा
  • मशिनिस्ट – 01 जागा
  • ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट – 417 जागा
  • ड्रायव्हर रोड रोलर – 02 जागा
  • ऑपरेटर एक्सावेशन मशीनरी – 18 जागा

एकूण 466 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा कमीत कमी दहावी तसेच बारावी पास असावा संबंधित विषयांमध्ये आयटीआय किंवा पदविका धारण केलेले असणे आवश्यक असणार आहे सविस्तर माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी व्यवस्थितरित्या जाहिरात वाचावी व ऑनलाईन अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असून अर्जाची लिंक खाली दिलेली आहे यासोबतच अर्ज करण्याची शेवटची तारीख सुद्धा संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराची व जाहिरात प्रकाशित झालेल्या दिवशी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे संवर्गनिहाय व यामध्ये शिथिलता देण्यात आली असून उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

वेतन (Salary Details)

सरकारी नियमानुसार व सातव्या वेतन आयोगानुसार सदर पदावर निवड झालेल्या उमेदवाराला वेतन देण्यात येईल याविषयीची माहिती सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये दिलेली नसून ही जाहिरात खाली लिंक वर उपलब्ध आहेत सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचा व त्यानंतर अर्ज सादर करावा.

निवड प्रक्रिया (Selection Process)

प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराच्या अल्पसूची तयार करण्यात येईल व त्याद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असाल तर (Apply for BRO Recruitment 2024) खाली लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा व ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्यावरून ऑनलाईन अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

हे ही वाचा…

India Post Payment Bank Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 64520 रुपये