Brihanmumbai Mahanagarpalika Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांवर बंपर भरती त्वरित अर्ज करा;पगार 20000 रुपये

Created By : Sanjay Chincholkar | Date : 08.08.2024

Brihanmumbai Mahanagarpalika Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक अर्हता (Brihanmumbai Mahanagarpalika Bharti)

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारा असावा, संगणक ज्ञान एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी परीक्षा 100 गुणांची उत्तीर्ण असावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

5 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 ऑगस्ट 2024

मुलाखतीची तारीख

14 ऑगस्ट 2024 सकाळी 11.00 वाजता

पगार (Brihanmumbai Mahanagarpalika Vacancies)

दरमहा 20 हजार

पदसंख्या

एकूण 07 रिक्त जागा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • अर्जदारांनी अर्ज दिनांक 05 ऑगस्ट 2024 ते 12 ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत राजावाडी रुग्णालय, घाटकोपर पूर्व येथे सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे,अर्ज सोबतची कागदपत्रे साक्षांकित केलेली असावी
  • सदर नियुक्ती निवळ कंत्राटी तत्त्वावर सहा महिन्याच्या कालावधी करता अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यंत यापैकी जे अगोदर असेल एवढ्या कालावधीसाठी असेल.
  • उमेदवाराला महानगरपालिका कर्मचाऱ्याप्रमाणे सेवेचे तर कोणतेही (Apply for Brihanmumbai Mahanagarpalika Jobs) फायदे अनुज्ञेय होणार नाहीत.
  • नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती, कागतपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

हे हि वाचा…

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2024 : मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती सुरू,त्वरित अर्ज करा