BRO GREF Recruitment 2024 : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जनरल रिझर्व इंजीनियरिंग फोर्स अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या पदभरतीमध्ये स्टोअर किपर, ऑपरेटर, नर्सिंग असिस्टंट, टर्नर, मेसन, ब्लॅक स्मिथ, कुक व पेंटर या पदांचा समावेश आहे.
या पदभरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायच्या असूनही अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत ग्रेफ सेंटर पुणे येथे पाठवायचे आहेत हे अर्ज पोस्टाने पाठवावेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने विनंती घ्यावी.
स्टोअर किपर (टेक्निकल) दोन जागा, ऑपरेटर कम्युनिकेशन दोन जागा, एम एस डब्ल्यू नर्सिंग असिस्टंट दोन जागा, टर्नर एक जागा, एम एस डब्ल्यू (डी.इ.एस) सहा जागा, एम एस डब्ल्यू मेसन दोन जागा,कुक तीन जागा, पेंटर एक जागा व ब्लॅक स्मिथ दोन जागा अश्या एकूण 22 रिक्त जागांसाठी ही पदभरती राहणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
या पदभरती मध्ये वयाची मर्यादा 18 ते 25 व 18 ते 32 वर्षापर्यंत असेल वेगवेगळ्या पदांनुसार वयाची मर्यादा सुद्धा वेगवेगळी दाखवण्यात आलेली आहे उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
कमीत कमी दहावि पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार असून फक्त नर्सिंग असिस्टंट या पदासाठी बारावी पास उमेदवार असणे गरजेचे राहणार आहे अर्जाचा नमुना सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेला आहे व इतर माहिती सुद्धा जाहिराती उपलब्ध आहे.
त्या अर्जाचा नमुन्यात सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे आणि अर्ज सादर करायचा आहे सोबतच तुम्हाला वेगवेगळे सहमती पत्र, ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा अर्जासोबत जोडायचे असून त्यांचे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.