Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मार्फत 3000 पदांसाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रकाशित करण्यात आली होती आणि त्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.
यासाठीचे शुद्धिपत्रक जाहीर झाले असून नवीन अर्ज तुम्ही 17 जून 2024 पर्यंत करू शकणार आहात सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित बँक आहे एकूण साडेचार हजार पेक्षा जास्त शाखा सह बँक संपूर्ण भारतभर कार्य करते, या बँकेमध्ये तरुण उमेदवारांसाठी नोकरीचे चांगली संधी चालून आलेली आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या बँकेला तीन हजार होणार अधिक पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतो ही पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करताना 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त असेल तर अर्ज नाकारले जाऊ शकते एका उमेदवाराला एकाच ठिकाणी अर्ज करता येणार आहे एकापेक्षा (Central Bank of India) जास्त अर्ज उमेदवाराला करता येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
राखीव प्रवर्गानुसार संबंधित उमेदवाराला आरक्षण दिले जाणार आहे आहे निवड झालेल्या उमेदवारास कोणत्याही शाखेत काम करत असल्यास पंधरा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दिले जाणार आहे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये व त्यांच्या शुद्धिपत्रकामध्ये दिलेली आहे.
अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी आणि त्यानुसार अर्ज करावा अर्ज करते करतेवेळेस उमेदवाराला अर्जाचे शुल्क म्हणून अपंग उमेदवारास चारशे रुपये,अनु. जाती जमाती, महिला उमेदवार व आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी सहाशे रुपये व इतर उमेदवार साठी आठशे रुपये एवढे शुल्क आकारण्यात आले आहे.
हे शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायला लागणार आहे सर्व उमेदवाराच्या अर्ज आल्यानंतर त्यानुसार प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल आणि मुलाखतीनंतर उमेदवाराचे निवड यादी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला (Central Bank of India) मिळणार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही भरती असून उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
शुद्धिपत्रक : डाउनलोड करा
🔔🚨आणखी उपयुक्त नोकऱ्या खाली आहेत 📯📢
Jilhadhikari Karyalay Bharti : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती;येथे करा अर्ज
PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये 78 रिक्त जागांवर मोठी भरती;कोणतीही परीक्षा नाही