Close Visit JobPlacement

मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय मुंबई येथे सफाईगार/मेहतर पदांसाठी भरती सुरु! पगार 43600 रुपये

मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील “सफाईगार / मेहतर (Sweeper)” ०७ (सात) उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना व सविस्तर जाहिरात मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, मुंबई यांचे अधिकृत संकेतस्थळ https://cmmmumbai.dcourts.gov.in यावर दिनांक १६/०३/२०२५ च्या सकाळी ११.०० वाजल्यापासून उपलब्ध राहील. सदर नमुना डाऊनलोड करता येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ०१/०४/२०२५ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत राहील. ऑफलाईन पध्दतीने नोंदणीकृत डाकेद्वारे (RPAD) किंवा शिघ्र डाक सेवा पोच पावतीसह (Speed Post) द्वारेच स्विकारले जातील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा