DCC Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 2 ऑगस्ट 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- लिपिक – 99 जागा
- शिपाई -19 जागा
पदसंख्या (DCC Bank Bharti 2024)
- एकूण – 118 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण तसेच एमएससीआयटी किंवा समतुल्य कोर्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 23 जुलै 2024 रोजी 40 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा शुल्क
- यामध्ये खुल्या प्रवर्गाला – 850 रुपये तर राखीव प्रवर्गाला – 767 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.
पगार (DCC Bank Bharti 2024)
- उमेदवाराला पगार हा पदानुसार वेगवेगळा देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- भंडारा
अर्ज करण्याची पद्धत
- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 2 ऑगस्ट 2024
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (DCC Bank Bharti 2024) वाचावी.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
हे हि वाचा…