यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाऊले टोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाममार्गला लागलेले शाळा/कॉलेज सोडलेले तरुणाईला व बेरोजगारांना निःशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यसासाठी ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे.
सुरक्षा रक्षक (Security Guard) सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) पदा करिता ऑपरेशन प्रस्थान
अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे भव्य रोजगार मेळावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |