नगर रचना व मूल्यनिर्धारण संचनालयामध्ये पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 69,100 रुपये | DTP Pune Bharti 2024

DTP Pune Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे,नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालय मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालयअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Directorate of Town Planning and Valuation has published a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the required documents. Interested and eligible candidates should avail this opportunity

◾भरतीचा विभाग : हि महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालयमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : अनुरेखक

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

अनुरेखक – 126 जागा
1] बारावीनंतर आरेखक चा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासनाने वेळोवेळी विहित केलेली समकक्ष अर्हता धारण करणे आवश्यक.
2]अर्जदाराने ऑटोकॅड मध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3]वेतनस्तर एस-07 नुसार वेतन व अनुज्ञेय भत्ते देय राहतील.

◾नोकरीचे ठिकाण : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र राज्य

◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 17 नोव्हेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. (काही तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन अर्ज सुरु झाले नाहीत, अर्ज सुरु झाल्यावर अपडेट दिली जाईल)

◾कार्यालयाचा पत्ता : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग,पुणे

◾अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रुपये व मागास प्रवर्ग – 900 रुपये

◾अधिकृत संकेतस्थळ : https://dtp.maharashtra.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.