कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती; ऑफलाईन अर्ज करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

EPFO Bharti 2024

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, दुसरा मजला, ब्लॉक-II , ईस्ट किडवाई नगर, नवी दिल्ली – 110023

◾ईमेल ऍड्रेस : rpfc.exam@epfindia.gov.in