IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत 8 वी ते 10 वी पासवर नोकरीची संधी

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यामध्ये आठवी ते बारावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील
  • ड्रायव्हर (Driver)
  • पॅन्ट्री अटेंडंट (Pantry Attendant)
पदसंख्या (IIM Mumbai Bharti 2024)
  • एकूण – 4 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेमध्ये कमीत कमी मान्यताप्राप्त संस्थेतून आठवी पास तसेच अनुभव असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास तसेच ड्रायव्हिंग लायसन्स + अनुभव आवश्यक आहे.
नोकरीची ठिकाण
  • मुंबई
पगार Indian Institute of Management (IIM)
  • कमीत कमी पंधरा 15000 जास्तीत जास्त 20000 हजार रुपये
वयोमर्यादा
  • या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे वय ड्रायव्हर -18 ते 35 वर्षे,पॅन्ट्री अटेंडेंट – 18 ते 40 वर्षे असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
  • उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 29 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याचा पत्ता
  • प्रशासन विभाग मुंबई, विहार तलाव, पवई, मुंबई – 400087
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्ज आवश्यक सर्व कागतपत्रांसह पाठवावेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्धवट असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

नवीन अपडेटेड जॉब्स

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

India Post Payment Bank Recruitment : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 64520 रुपये