Indian Bank Bharti 2024 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इंडियन बँकेमध्ये 300 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज 2 सप्टेंबर 2024 पूर्वी सादर करावेत.
पदांचा तपशील : बँक अधिकारी 300 जागा (प्रवर्गनिहाय तपशिलांसाठी जाहिरात वाचा)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराचे व कमीत कमी 20 व जास्तीत जास्त 30 वर्ष असावे. वयोमर्यादा मध्ये राखीव प्रवर्गाना सूट देण्यात आलेली आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
पगार : बँक ऑफिसर या पदासाठी कमीत कमी 48480 ते 85920 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याच्या कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि 13 ऑगस्ट 2024 पासून 2 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा लेखी अथवा ऑनलाईन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल व त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : अनुसूचित जाती/जमाती, अपंग उमेदवारासाठी 175 रुपये व इतर उमेदवार साठी 1000 रुपये.
महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने 01 जुलै 2024 पूर्वी सदरील शैक्षणिक कार्यात धारण केलेले असावी.
- एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेले असल्यास असे सर्व अर्ज नाकारले जातील.
- निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठिकाण बदलून घेता येणार नाही.
तुम्ही सुद्धा या पदभरती साठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा व खालील लिंक वरूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा
हे ही वाचा…