IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या
- एकूण – 476 रिक्त जागा
पदांचा तपशील (नॉन-एक्झिक्युटिव्ह)
- कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant)
- कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक (Junior Quality Control Analyst)
- अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant)
- तांत्रिक परिचर (Technical Attendant)
शैक्षणिक पात्रता
- सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचली.
वयोमर्यादा (Age Limit for IOCL Recruitment 2024)
- या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
- 300 रुपये (एससी/एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्थ शुल्क आकारलेले नाही)
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 21 ऑगस्ट 2024
अर्ज पद्धती (How to apply IOCL Recruitment)
- ऑनलाईन
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात (IOCL Bharti 2024) तले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार IOCL कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
हे हि वाचा…