IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध ठिकाणी 344 रिक्त जागांवर भरती;पगार 30000 रुपये दरमहा

Created By : Ankita Patil on Dated : 16.10.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 344 रिक्त जागांसाठी ग्रामीण डाक सेवक या पदावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एक्सएक्युटीव्ह या पदासाठी ही भरती असणार आहे.

या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 11 ऑक्टोबर 2024 पासून 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी;पगार 67250 रुपये | MCGM BMC Recruitment 2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदाचा तपशील : एक्झिक्यूटिव्ह 344 जागा ( राज्य नुसार व सर्कल निहाय, ठिकाणानुसार रिक्त जागाच्या तपशीलासाठी जाहिरात वाचावी)

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा व कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पगार : निवड झालेल्या उमेदवारास 30 हजार रुपये दरमहा एवढे मानधन देण्यात येईल.

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड पदवी मध्ये धारण केलेल्या गुणांनुसार केल्या जाईल व त्यानंतर उमेदवाराची ऑनलाईन पद्धतीने चाचणी घेण्यात येईल, चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे.

अर्जाचे शुल्क : अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्जाचे शुल्क म्हणून 750 रुपये एवढे शुल्क भरावे लागेल हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक व शिपाई पदांसाठी 358 रिक्त जागांवर भरती; त्वरित अर्ज करा | CDCC Bank Bharti

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून खालील ऑनलाइन अर्ज ची लिंक दिलेली आहे ते लिंक करून अर्ज सादर करू शकतात.

उमेदवारासाठी सूचना :

  1. उमेदवाराने अर्ज संपूर्ण रित्या भरावा अर्धवट अर्ज किंवा अपूर्ण माहिती असलेला अर्ज नाकारले जातील अर्ज भरलेल्या माहितीमध्ये कोणतीही चुका आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  2. कोणतीही चुकीची माहिती अर्जामध्ये उमेदवारांनी देऊ नये कोणत्याही क्षणी अशी माहिती आढळल्यास उमेदवाराला नाकारण्यात येईल.
  3. उमेदवाराला अर्ज करण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर त्याला जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर कळवावे.
  4. तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर आत्ताच खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

इसरो मध्ये 10वी,12वी,पदविका व पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती;त्वरित अर्ज करा | ISRO Recruitment 2024