जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती;कोणतीही परीक्षा नाही | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Created by Ashish, 04 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी शोधात असाल तर तुमच्या साठी नोकरीची चंगली संधी उपलब्ध झालेली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रताधारक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे,खाली नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित राहावे.

If you are looking for a job in the collector office, then a good job opportunity is available for you, a new advertisement has been published for filling up various posts in the collector office and applications are invited from interested and eligible applicants in the prescribed format given in the advertisement.

◾भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीत दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️वैद्यकीय अधिकारी

1] मान्यताप्राप्त विद्यापीठतून संबंधित शाखेत पदवी धारण केलेली असावी.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला 45000 ते 80000 रुपये पगार देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : गोंदिया, महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने 06 मार्च 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.
मुलाखतीचा पत्ता : इच्छुक उमेदवारांनी दिनांक 06 मार्च 2025 सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत उपस्थित राहावे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे योग्य उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://gondia.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उपरोक्त पदावर कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात काम करणेस तयार आहे.
◾नमुद केलेली माहिती खरी असुन, ती खोटी आढळल्यास माझी उमेदवारी नियुक्तीच्या कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल आणि माझे विरुध्द कायदेशिर कारवाई होईल याची मला जाणीव आहे.
◾उपरोक्त नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे याची मला पुर्ण जाणिव आहे. त्यामुळे या कारणास्तव मी राज्य शासनाकडे कायम स्वरुपी नियुक्ती मिळणेसाठी भविष्यामध्ये कधीही मागणी करणार नाही किंवा यासाठी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करणार नाही ही हमी लिहुन देत आहे.
◾सदर पदावर माझी नियुक्ती झाल्यास माझे काम समाधान कारक न वाटल्यास जिल्हाधिकारी, गडचिरोली हे माझी नियुक्ती कोणत्याही क्षणी, कारण न देता रद्द करु शकतात याची मला पुर्ण जाणिव आहे व त्यांचा निर्णय अंतिम असुन तो माझेवर बंधनकारक आहे हे मला मान्य आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading