हे कार्ड असेल तर मिळेल 03 लाखापर्यंत कर्ज;ऑनलाईन अर्ज … | KCC Loan Online Apply

Created by Ashwin, 16 April 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

KCC Loan Online Apply : शेतीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने किसान क्रेडिट कार्ड ही सुविधा लॉन्च केली आहे यामध्ये तुम्हाला तब्बल तीन लाखापर्यंत क्रेडिट लिमिट मिळते यातून तुम्ही शेतीचे सर्व खर्च भागवू शकता, याच्यामध्ये शेतीसाठी लागणारे काही साहित्य असतील किंवा रासायनिक खते,बी बियाणे घेणे यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्यानंतर पिके आल्यानंतरचे खर्च सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे.

जवळपास तीन ते सहा लाखाच्या लिमिटमध्ये तुम्हाला शेतीसाठी लागणारे सर्व खर्च या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही भरू शकता यामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व जमीन धारक शेतकरी जे असतील ते शेतकरी अर्ज करू शकतील.

KCC Loan Online Apply

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

03 लाख लोन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमची स्वतःची शेती नसेल तुम्ही भाड्याने करत असाल तरी तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता आणि ते किसान क्रेडिट कार्ड तुम्ही घेऊ शकतात त्याच्यामुळे जे शेतकरी असतील सर्व शेतकरी इथं अर्ज करू शकणार आहे.

त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागतील तर त्यांचं अर्जाचा जो नमुना असेल तो अर्ज तुम्हाला भरायला लागतो, दोन पासपोर्ट साईज फोटो, एक तुमचं ओळखपत्र लागेल त्याच्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स असा असेल तरी चालेल

त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स लागेल त्यानंतर एक जमिनीचे प्रमाणपत्र ते तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही शेतामध्ये काय पिकं घेतली कोण कोणती पिके घेतली याची माहिती तुम्हाला तिथे द्यायला लागेल.

याच्यामध्ये जे तुम्हाला लिमिट मिळणार आहे 1.7 लाख ते तीन लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला जे बँकेने मागितली ती द्यावी लागेल आणि इतर काही गोष्टी जर आवश्यक असतील तर त्या सुद्धा तुम्हाला पुरवाव्या लागतील.

KCC Loan Online Apply

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

याच्यावर व्याजदर 7% दरवर्षाला असेल जर तुम्ही तीन लाखापर्यंत त्याची लिमिट घेताय त्याच्यामध्ये 2 टक्के रक्कम जे आहे भारत सरकार देत,बाकीचे 5 टक्केतुमच्याकडून भरायला पाहिजे, तीन लाखापेक्षा जास्त तुम्ही जर क्रेडिट लिमिट घेतात असताल तर त्याच्यावर तुम्हाला बँकेने ठरवलेले वेगवेगळे जे दर असतील ते वेळोवेळी लागू होणार आहेत.

प्रोसेसिंग शुल्क जर विचार करायचं झाला त्याच्यामध्ये प्रोसेसिंग शुल्क जे आहेत ते 50 हजारापर्यंत क्रेडिट लिमिट घेणाऱ्या कोणत्या शेतकऱ्याला नाहीये 50 हजार ते दीड लाखासाठी 200 रुपये प्लस जीएसटी असे प्रोसेसिंग शुल्क असेल तर दीड लाख ते तीन लाखासाठी 250 रुपये प्लस जीएसटी असे शुल्क आणि तीन लाखाच्या वर जर तुम्ही तुम्हाला मिळत असेल तर त्याला 0.35% प्लस जीएसटी असे शुल्क इथं आकारले जाणार आहे.

असा करा अर्ज (KCC Loan Online Apply)

तर याची तुम्ही खाली लिंक वर जाऊन आवेदन पत्र जे आहे त्यावेदन पत्र डाऊनलोड करू शकता आणि ऑनलाइन अर्ज यांचा सध्या अवेलेबल नाही ऑनलाईन माहिती तुम्ही इथून घेऊ शकता तर ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर इतर बँकेच्या सुविधा अव्हेलेबल आहेत पण एसबीआय अधिकृत आणि भरोशाची बँक असल्यामुळे याच बँकेमध्ये तुम्ही खालील अर्ज नमुना डाऊनलोड करून भरून अर्ज करू शकणार आहात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading