कल्याण डोंबिवली परिवहन महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर;या ठिकाणी करा अर्ज

प्रथमतः विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणेत येईल व तद्नंतर पात्र उमेद्वारांना दिनांक ०८/०१/२०२५ रोजी किंवा प्रशासकीय सोईनुसार परिवहन उपक्रम मुख्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शंकरराव चौक, कल्याण (प.) येथे प्रत्यक्ष मुलाखतीस बोलविण्यात येईल. यासाठी संबंधित उमे‌द्वारांनी अर्जामध्ये आपला संपर्क क्रमांक व मेल आय.डी. नमुद करणे आवश्यक राहील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इच्छुक उमेदवारांनी त्यांना अपेक्षित असलेले मानधन अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक राहील. सनदी लेखापाल व कंपनी सेक्रेटरी करीता जॉईन्ट व्हेंचर अथवा टिमवर्कनुसार काम करणाऱ्या कंपनीने एकच अर्ज/प्रस्ताव सादर करावा. इच्छुक उमेदवारांची निवड करत असतांना त्यांची पात्रता, अनुभव विचारात घेवून कोणत्याही श्रेणीतील उमे‌द्वाराची निवड करण्याचे किंवा नाकारण्याचे संपूर्ण अधिकार मा. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, कल्याण यांना राहतील.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा