कोकण रेल्वे कार्पोरेशन लि. मध्ये 190 जागांसाठी मेगा भरती ;अर्ज करण्यासाठी 2 दिवस बाकी | Konkan Railway Recruitment

Konkan Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

◼️पदांचा तपशील

  1. वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल)
  2. स्टेशन मास्टर
  3. कमर्शियल पर्यवेक्षक
  4. गुड्स ट्रेन मॅनेजर
  5. टेक्निशियन-III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
  6. ESTM-III (S&T)
  7. असिस्टंट लोको पायलट
  8. पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनर – IV

◼️पदसंख्या : एकूण – 190 रिक्त जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◼️नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक

◼️वयोमर्यादा : यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 36 वर्षापर्यंत असावी.

◼️अर्ज पद्धती : उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◼️अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 16 सप्टेंबर 2024

◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024

◼️शैक्षणिक पात्रता : यामध्ये उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

◼️अर्ज शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून  59 रुपये आकारण्यात आलेले आहे.

◼️निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही चाचणी तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.

◼️पगार : यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 18000 व जास्तीत जास्त 44900 पर्यंत पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे.

◼️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  2. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  3. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा