महाराष्ट्र वन विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Maha Forest Bharti 2025

Created by Aditya, 01 April 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Maha Forest Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.

Forest Department of Maharashtra has published a recruitment advertisement for various posts . For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and appear for the interview on the date given below along with all the required documents.

भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : या पदभरतीमध्ये तांत्रिक अधिकारी व तज्ज्ञ संमंत्रक हि पदे भरणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : सदर पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्याच ठिकाणी अर्ज उपलब्ध होतील.

वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मुलाखतीला हजर राहावे.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️तांत्रिक अधिकारी – 02 जागा
▪️तज्ज्ञ संमंत्रक – 01 जागा

1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे कमीत कमी पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार पगार देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर
वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
मुलाखतीची तारीख : या पदभरती उमेदवारांची थेट मुलाखत 04 एप्रिल 2025 रोजी घेतल्या जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : जैवविविधता भवन,सिव्हिल लाईन्स,नागपूर
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही.
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मुलाखतीला हजार राहावे.
◾उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी रिजूम व अर्ज भरून मुलाखतीला जावे. अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नंबर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड रद्द केल्या जाईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading