Mahametro Recruitment 2024 : महा मेट्रो मध्ये नवी मुंबई,पुणे व नागपूर येथे मोठी भरती; लगेचच अर्ज करा

Mahametro Recruitment 2024 : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवी मुंबई, नागपूर व पुणे मेट्रोसाठी विविध पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने 06 ऑगस्ट 2024 ते 27 ऑगस्ट 2024 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

खाली संपूर्ण पात्रता व जाहिरातीची लिंक दिलेली आहे यासोबतच ऑनलाइन अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे, इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वरून अर्ज सादर करावा.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

इंटर्नशिप

नोकरीचे ठिकाण 

नागपूर, पुणे व नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने 27 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे इंटरशिप पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग किंवा मॅनेजमेंट ची पदवी अथवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

भत्ता 

निवड झालेल्या उमेदवाराला 10 हजार ते 25 हजार एवढा भत्ता पात्रतेनुसार दरमहा दिला जाणार आहे.

निवड प्रक्रिया

प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून गुणाच्या टक्केवारीनुसार मिरीट लिस्ट काढल्या जाईल त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल.

उमेदवारांसाठी सूचना

  • पदभरती रद्द करण्याचा उत्सवित करण्याचा निर्णय महामार्गाने राखून ठेवलेला आहे.
  • इंटर्नशिप कालावधीमध्ये उमेदवाराची वागणूक व्यवस्थित नसल्यास त्या उमेदवाराला काढून टाकण्यात येईल.
  • उमेदवाराने इंटर्नशिप दरम्यान घेतल्या जाणाऱ्या सर्व असाइनमेंट व इतर माहिती इतरत्र प्रसिद्ध करू नये असे आढळल्यास उमेदवाराला बाद केले जाईल.
  • अर्ज सादर करते वेळेस उमेदवाराने अलीकडच्या काळातील फोटो अपलोड करावा.
  • अर्धवट भरलेला अर्ज अथवा आवश्यक कागदपत्र न जोडलेले अर्ज (Apply Online MahaMetro Recruitment 2024) स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराच्या शिक्षणाची पडताळणी मुलाखतीच्या वेळेस किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळेस केली जाईल.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून ऑनलाइन अर्ज लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक करून ऑनलाईन अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा