महानिर्मिती मुंबई येथे लिपिक,अभियंता,सेक्युरिटी ऑफिसर व इतर पदांसाठी भरती | Mahanirmiti Bharti 2024

Mahanirmiti Bharti 2024 Mumbai : महाराष्ट्र राज्य वीजपारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही भरती मानव संसाधन विभागाअंतर्गत घेतल्या जाणार आहे या भरतीमध्ये व्यवस्थापक,लोवर डिव्हिजन क्लर्क व इतर पदांचा समावेश असणार आहे. त्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांना कळविण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Recruitment advertisement has been published for various posts under Maharashtra State Electricity Transmission Company Limited and this recruitment is going to be held under Human Resource Department this recruitment is going to include Manager, Lower Division Clerk and other posts.

🏭भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत मानव संसाधन विभागात घेतल्या जाणार आहे.

🎯भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी

🔍पदांचे नाव : सुप्रिटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, सेक्युरिटी ऑफिसर, ज्युनिअर सेक्युरिटी ऑफिसर,LDC ,सिनियर डिव्हिजन क्लर्क इत्यादी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

🎓शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये नमूद केलेली असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

📲अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. ऑनलाइन अर्जची लिंक खाली नमूद केलेली असेल.

🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता

  1. सुप्रिटेंडिंग इंजिनियर – 02 जागा
  2. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सिव्हिल – 04 जागा
  3. एडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर – 18 जागा
  4. असिस्टंट इंजिनिअर सिविल – 134 जागा
  5. असिस्टंट जनरल मॅनेजर – 01 जागा
  6. सीनियर मॅनेजर – 01 जागा
  7. मॅनेजर – 06 जागा
  8. डेप्युटी मॅनेजर – 25 जागा
  9. अप्पर डिव्हिजन क्लर्क – 37 जागा
  10. लोवर डिव्हिजन क्लर्क – 260 जागा
  11. सेक्युरिटी अँड इन्फॉरमेंट ऑफिसर – 06 जागा
  12. ज्युनिअर सेक्युरिटी अँड इन्फॉरमेंट ऑफिसर – 03 जागा

🎓शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे यासाठी उमेदवाराने मूळ जाहिरात डाऊनलोड करावी व त्यानंतर पात्रता तपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

🚩नोकरीचे ठिकाण : महापारेषण, मुंबई, महाराष्ट्र

📲अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे त्याची लिंक खाली असेल.

💰मासिक वेतन : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे

📆शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल

☑️उमेदवारासाठी सूचना

👉इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावा ऑनलाईन अर्ज ची लिंक अद्याप उपलब्ध झाली नसून अर्जाची लिंक उपलब्ध झाल्यानंतर उमेदवाराला कळविण्यात येईल.

👉उमेदवारांनी व्यवस्थित रित्या सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करायचे आहे.

👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते इच्छूक अर्जदाराने सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये वाचावी आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading