महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये वीजतंत्री,तारतंत्री व कोपा इतर विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾नोकरीचे ठिकाण :महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,सं.व.सु. विभाग, वर्धा
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.