राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेमध्ये मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी भरती सुरु | NABARD Bharti 2024

Created by Aditya, Date: 25.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँके अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. नाबार्डमध्ये ही भरती असून विविध वेगवेगळ्या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत वेगवेगळ्या 09 पदासाठी एकूण दहा रिक्त जागावर ही भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी 21 डिसेंबर 2024 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.

Advertisement has been published for filling various posts under National Agriculture and Rural Development Bank and applications are invited from interested as well as eligible candidates through online mode. This is recruitment in NABARD and applications are being invited from candidates for various different posts

🏭भरतीचा विभाग : नाबार्डमध्ये विविध विभागात विभक्तीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

🎯भरतीचा प्रकार : सरकारमान्य बँकेमध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

🔍पदाचा तपशील : वेगवेगळ्या विभागात स्पेशलिस्ट म्हणून ही पदभरती राहणार आहे.

🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.

📲अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

🔍पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता

  1. एटीएल डेव्हलपर एक जागा
  2. डाटा सायंटिस्ट दोन जागा
  3. सीनियर बिजनेस अनालिस्ट एक जागा
  4. बिजनेस अनालिस्ट एक जागा
  5. यु आय यु एक्स डेव्हलपर एक जागा
  6. मॅनेजमेंट स्पेशालिस्ट एक जागा
  7. प्रोजेक्ट मॅनेजर एक जागा
  8. सीनियर अनॅलिस्ट एक जागा
  9. सीनियर सायबर सेक्युरिटी अनालिस्ट एक जागा

🎓शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेल्या आहे कमीत कमी संबंधित विषयांमध्ये पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा संबंधित पदासाठी इच्छुक असाल तर जाहिरातीमधील पात्रता तपासून नंतर अर्ज सादर करावा.

⏰वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वय 25 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्ष एवढे असावे त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवाराच्या अर्ज नाकारले जातील (वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आली असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता)

📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदभरतीसाठी 21 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून 05 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात.

💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला सहा लाखापासून तीस लाखापर्यंत वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे या व्यतिरिक्त इतर भत्ते आणि सुट्ट्या सुद्धा लागू राहणार आहेत.

🫰अर्जाचे शुल्क : अर्ज करते वेळेस उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या शुल्क भरायचे आहे ज्यावेळेस अर्ज सादर करावे त्यावेळेस शुल्क विषयीची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

☑️उमेदवारांसाठी सूचना 

👉वर नमूद केलेल्या पदाभरतीच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे. ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे अशा उमेदवाराला त्यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही अशा उमेदवाराला कोणताही संपर्क केला जाणार नाही.

👉उमेदवार जर जाहिरातीमध्ये दिलेला अनुभव धारण करत असल्यास अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

👉वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी पाहू शकता.

👉वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण पीडीएफ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा ही विनंती.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading