NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकमध्ये 120 जागांसाठी भरती;पगार 44500 रुपये

NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी 27 जुलै 2024 पासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने नमूद केलेल्या तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

तसेच जाहिरातीची लिंक व ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवार आणि संपूर्ण माहिती वाचावी जाहिरात डाउनलोड करून त्यामधील माहिती सुद्धा वाचून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील 

सहाय्यक व्यवस्थापक (श्रेणी अ) – 102 जागा

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक व्यवस्थापकाच्या 102 रिक्त जागा मध्ये विविध विभागातील पदांचा समावेश आहे त्यानुसार वेगवेगळ्या पदासाठी संबंधित विषयातून मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे.

55 टक्के गुण अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवारासाठी तर इतर उमेदवारासाठी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे किंवा एमबीए/पीजीडीएम पदव्युत्तर पदवी 55% गुणासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराला खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत ऑनलाइन अर्ज 15 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करणे बंधनकारक असेल.

महत्त्वाच्या तारखा 

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
  • ऑनलाइन पूर्व परीक्षा – 01 सप्टेंबर 2024
  • मुख्य परीक्षा – कळवण्यात येईल

निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती द्वारे घेण्यात येईल या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 200 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी दोन तासाचा वेळ देण्यात येईल.

अर्जाचे शुल्क

अनुसूचित जाती/जमाती व अपंग उमेदवार साठी शुल्क नाही फक्त इंटिमेशन चार्जेस भरावे लागतील ते 150 रुपये असेल, इतर उमेदवार साठी अर्ज शुल्क 700 व इंटिमेशन चार्जेस 150 असे एकूण 850 रुपये चार्जेस भरावे लागतील.

पगार (Salary Details)

निवड झालेल्या उमेदवाराला 44500 ते 89150 रुपये एवढा मासिक पगार देण्यात येईल.

अर्ज कसा करावा

  1. इच्छुक उमेदवाराने खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जावे त्या लिंक वर गेल्यानंतर आपली नोंदणी करावी.
  2. आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अगोदर स्कॅन करून घ्यावे त्या कागदपत्राची साईज कशी असावी, किती असावी यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी (Apply Online NABARD Recruitment 2024) आणि त्यानुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावीत.
  3. नोंदणी झाल्यानंतर लॉगिन आयडी, पासवर्ड मिळेल लॉगिन आयडी पासवर्ड घेऊन राहिलेली इतर सर्व माहिती भरून अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स पहा

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा