Nagar Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत वाहन चालक पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून ही भरती बाहेर यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे.
इच्छुक यंत्रणे कडून यासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याअगोदर खालील लिंक वरून दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
◼️पदांचा तपशील : वाहन चालक (कुशल – 02 जागा, अकुशल -13 जागा)
◼️शैक्षणिक अर्हता : उमेदवाराने किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
◼️इतर पात्रता : 1.उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा वैध शासकीय परवाना असावा, 2.वाहन चालकास किमान दोन वर्षाचा अनुभव असावा, 3.उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
◼️वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावे
◼️ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी : 24 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपासून 4 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
◼️वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 28418 रुपये एवढे ठोक वेतन देण्यात येईल यामध्ये वस्तू सेवा कर स्वातंत्रपणे भरावा लागेल.
तुम्ही सुद्धा या पदभरती साठी बाहेर यंत्रणेद्वारे निविदा देण्याची इच्छुक असाल तर खालील लिंक वरून संपूर्ण निविदा वाचावे व त्यानंतर निवेद्यसाठी अर्ज सादर करावा.
◼️महत्त्वाच्या सूचना
👉उमेदवार हा भारताचा नागरिक असावा व त्यास मराठी भाषा बोलता लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
👉निविदाकारांकडे वैध वस्तू व सेवा कर नोंदणी प्रमाणपत्र तसेच जून २०२४, जुलै २०२४, ऑगस्ट 2024 या अलीकडील तीन महिन्याचा वस्तू सेवा कर भरलेले पावती असणे आवश्यक आहे.
👉राज्य कामगार विमा अधिनियम 1948 अन्व्ये वैद्य नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच कामगार विमा हप्ता भरल्याचे अध्यवत पावती सोबत जोडणे आवश्यक आहे.
👉आर्थिक वर्ष सन 2021-22, 2022-23 व 2023-24 मध्ये संस्थेचे वार्षिक उलाढाल सरासरी 100 लाखाच्यावर असणे आवश्यक आहे.
👉संस्थेचे मुख्यालय महाराष्ट्रात असणे व त्यासंबंधीचा कागदपत्रे पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
👇या महिन्यातील महत्त्वाचे जॉब्स👇