10वी,12वी,डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 5647 रिक्त जागा

नॉर्थइस्ट फ्रन्टिएर रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

NF Railway Recruitment 2024

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज 03 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://app.nfr-recruitment.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा