PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे.
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणारा असून उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
◾रिक्त जागा : या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 802 रिक्त जागा भरायच्या आहेत, यामध्ये डिप्लोमा ट्रेनी” – (इलेक्ट्रिकल)/ (सिव्हिल), कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी – (एचआर)/ (एफ अँड ए) आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी (एफ अँड ए) इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.
◾उमेदवाराचे वय : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 27 वर्षापर्यंत अस गरजेचे आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्जाची शेवटची तारीख ही 19 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 200 ते 300 रुपये आकारण्यात आलेले आहे SC/ST/PwBD/Ex-SM यांना कोणतेही अर्ज शुल्क आकारलेले नाही, नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.