Created by Aditya, Date : 20.12.2024
PM Awas Yojana List : प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत ग्रामीण आणि शहरी भागात घरांसाठी अर्थसाह्याचा पुरवठा केला जातो यासाठी ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात अर्ज सादर केले जातात, शहरी भागांमध्ये महानगरपालिका किंवा तत्सम विकास विभागाकडे त्या अर्ज सादर केले जातात यामध्ये या योजनेअंतर्गत नवीन घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी अनुदान पुरवले जाते.
सविस्तर माहिती त्यांच्या संकेतस्थळावर ते वेळोवेळी देत असतात आत्तापर्यंत 82 करोड रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत तर 122.69 लाख घरे या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेत जर तुम्ही या योजनेत अर्ज केला असेल तर या योजनेची यादी तुम्ही पाहू शकता.
यादी कशी पहायची आणि तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमचं नाव त्यात आहे का हे तुम्हाला या यादीमध्ये पाहायचा आहे त्यांच्या संकेतस्थळावर तुम्हाला त्यासाठी जायचं आहे संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला लिंक दिसेल.
खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही संकेतस्थळावर डायरेक्ट जाऊ शकता त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव तिथं आले का नाही तिथे तुम्हाला कळणार आहे.
तुम्हाला किती सबसिडी मिळेल हे पाहायचा असेल तर तुम्ही फ्लॅट घेत असाल तर सबसिडी तुम्हाला मिळणार आहे तर सबसिडी किती मिळेल हे जर पाहायचा असेल तर तुम्ही तिथे वर सबसिडी कॅल्क्युलेटर चा ऑप्शन दिलेला आहे, तर त्या सबसिडी कॅल्क्युलेटर च्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता यानुसार तुम्हाला सबसिडी तिथं दिली जाते तर तुम्ही तिथं तुमची कॅटेगरी निवडू शकता आणि मॅक्झिमम सबसिडी जी आहे ती सबसिडी 2 लाख 67 हजार 280 रुपये आहे.
किती पैसे मिळणार पाहण्यासाठी येथे क्लीक करा
जर तुम्ही नवीन पक्क घर बांधत असेल तर ही सबसिडी तुम्हाला मिळते नवीन फ्लॅट घेत असाल आणि हे घर पहिल असणार आवश्यक आहे जर घेत असेल तर तुम्हाला 2 लाख 67 हजार पर्यंतचे अमाऊंट इथं लोवेस्ट कॅटेगरीला मिळत असते, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागातील ही योजना लागू आहे जर तुम्ही याच्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचं नाव आला का नाही खाली लिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता लिस्ट पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा आणि लिंक वर जाऊन तुमचं नाव चेक करा.
यासोबतच तुम्ही इथे तुम्हाला किती पैसे मिळाले त्याचे डिटेल सुद्धा पाहू शकता जर तुम्हाला सहाय्य केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून किती मिळाले हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला तिथेच फंड रिलीज ऑप्शन दिसतो त्या फंड रिलीज च्या ऑप्शन मधून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
आणि त्याच्यावर ओटीपी आल्यानंतर तुम्हाला किती फंड रिलीज झाला त्याची माहिती मिळते तर या दोन्ही लिंक तुम्हाला दिलेले आहेत या दोन्ही लिंक वर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता,जर तुम्ही अर्ज केला असेल तुमचं नाव आला असेल तर तुम्हाला अर्थसहाय्य्य लवकरात लवकर मिळेल किंवा मिळालेले सुद्धा असू शकते तर तुम्ही संबंधित विभागाकडे याची चौकशी करू शकता.
तुमचे नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.