PMC Vacancy 2024 : पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी विना परीक्षा भरती; पगार 64551 रुपये

Created By : Advaith Patil | Date : 11.08.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMC Vacancy 2024 : पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.

ही मुलाखत 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपासून चालू होणार आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने मुलाखतीला जाण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी व मुलाखतीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून मुलाखतीला हजर राहावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • प्राध्यापक – 04 जागा
  • सहयोगी प्राध्यापक – 10 जागा
  • सहाय्यक प्राध्यापक – 14 जागा
  • वरिष्ठ निवासी – 13 जागा
  • ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर – 01 जागा
  • कनिष्ठ निवासी – 04 जागा

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता हे पदानुसार वेगवेगळी दर्शविण्यात आलेली असून सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता. जाहिरात व अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. संबंधित विषयांमध्ये पदवीधर तथा पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तरी अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचावी.

पगार (Salary Details for PMC Vacancy 2024)

  • प्राध्यापक या पदांसाठी – 185000 रुपये
  • सहयोगी प्राध्यापक साठी – 170000 रुपये
  • असिस्टंट प्रोफेसर साठी – 100000 रुपये
  • वरिष्ठ निवासी साठी – 80250 रुपये रुपये
  • कनिष्ठ निवासी व ट्यूटर साठी – 64551 रुपये एवढा दरमहा पगार देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा

प्रोफेसर पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 55 वर्षे, असोसिएट प्रोफेसर साठी खुला प्रवर्ग 45 वर्ष राखीव प्रवर्ग 50 वर्षे, असिस्टंट प्रोफेसर साठी खुला प्रवर्ग 40 वर्ष मागास प्रवर्ग 45 वर्ष, वरिष्ठ निवासी पदांसाठी जास्तीत जास्त 45 वर्ष, कनिष्ठ निवासी व ट्यूटर साठी खुला प्रवर्ग 38 वर्ष मागास प्रवर्ग 43 वर्ष.

शासनाच्या शासनाच्या नियमानुसार राज्यसंवर्धनासाठी वयामध्ये शिथिलता देण्यात आलेले असून संबंधित माहिती जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहे.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

निवड प्रक्रिया (Selection Process for PMC Vacancy 2024)

प्राप्त झालेल्या अर्ज तून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केल्या जाईल व त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीला बोलवण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत

वर नमूद केलेल्या पदासाठी उमेदवाराने थेट मुलाखतीला जायचे आहे मुलाखतीला दोन तास अगोदर संपूर्ण भरलेल्या अर्जांसाहित व कागद्पत्रासहित जाणे आवश्यक असेल.

मुलाखतीची वेळ (Date and Time for Interview)

प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी – 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता मुलाखत घेण्यात येईल.

तर वरिष्ठ निवासी कनिष्ठ निवासी तसेच ट्यूटर या पदासाठी 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येईल.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खालील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करा तसेच अर्जाचा नमुना डाऊनलोड करून खाली दिलेल्या तारखेला उपस्थित रहा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा