पीएमआरडीए भरती !! पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती | PMRDA Recruitment 2024

Created by Aditya, Date : 22.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMRDA Recruitment 2024 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्या अंतर्गत अभियांत्रिकी विभागा मध्ये खालील दिलेली रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत.

या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने नमूद केलेल्या तारखे अगोदर ईमेलवर ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत,अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.

Pune Metropolitan Foreign Development Authority, Pune, the following vacant posts are to be filled in the engineering department on cadre wise basis. Interested and eligible candidates are required to send online application form by email before the mentioned date.

◾भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगर परदेश विकास प्राधिकरण मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

◾पदांचे नाव : स्थापत्य विभाग उपअभियंता,विद्युत उपअभियंता आणि सेवानिवृत्त अभियंता.

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज सादर करायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️स्थापत्य विभाग उपअभियंता – 05 जागा
▪️विद्युत उपअभियंता – 01 जागा
▪️सेवानिवृत्त अभियंता.- 01 जागा

1] शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनीरिंगची पदवी अथवा पदविका.

2] वेतन : नियमानुसार दिले जाईल.

3] वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षे असावे. (मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी)

◾अर्ज करण्याची पद्धत : हि निवड मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे,उमेदवाराने जाहिरातीतील अर्जाचा नमुना डाउनलोड पाठवावा.

◾आवश्यक कागदपत्रे : अ) आधार कार्ड/ओळखपत्र ब) मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र क) १० वी ची मार्कलिस्ट ड) शासकीय व नोंदणीकृत खाजगी संस्थेचे, योग प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक.

◾निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.

◾नोकरीचे ठिकाण : पुणे

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक उमेदवाराने 06 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

ईमेल आयडी : ce1pmrda@gmail.com

◾उमेदवारांसाठी सूचना

👉उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

👉उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

👉अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

👉उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल

👉उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

👉वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading