वॉशिंग मशीनची गरज नाही! ही बकेट बनेल कपडे धुण्याची मशीन, स्वस्तात मस्त ऑप्शन | Portable Washing Machine

Portable Washing Machine: थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. एवढ्या थरथरत्या थंडीत कपडे धुणे खूप अवघड काम आहे.काही लोक यासाठी वॉशिंग मशिन वापरतात पण प्रत्येकाला ते विकत घेणे शक्य नसते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला कपडे धुण्याचा स्वस्त आणि चांगला उपाय सांगणार आहोत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

हा पर्याय सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे आणि त्या साठी वॉशिंग मशीन एवढी जागा सुद्धा लागणार नाही, छोट्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही या मशीन वापर करू शकता.

मार्केटमध्ये दोन प्रकारच्या वॉशिंग मशिन उपलब्ध आहेत एक म्हणजे सेमी ऑटोमॅटिक आणि दुसरी म्हणजे फुली ऑटोमॅटिक. परंतु याची किंमत जास्त असते आणि जास्त किंमतीमुळे अनेकांना ते विकत घेता येत नाही. तुम्हालाही थंडीत कपडे धुण्याची काळजी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला अशा बादली विषयी सांगणार आहोत ज्याने तुम्ही सहज कपडे धुवू शकता.

thumbsup

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पोर्टेबल वॉशिंग मशीन बकेट घेण्यासाठी येथे क्लिक करा

या बादलीने तुम्ही तुमचे कपडे धुवू शकता त्याला पोर्टेबल वॉशिंग मशीन (portable washing machine bucket) म्हणतात. हे आपल्या रेगुलर सामान्य बादलीसारखे दिसते परंतु ते कपडे धुण्याची मशीन सुद्धा बनते.ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेले जाऊ शकते. हे अपार्टमेंट, हॉस्टल किंवा प्रवास करताना वापरले जाऊ शकते.

ही बादली वॉशिंग मशिनप्रमाणे काम करते. यासाठी, प्रथम प्लगशी कनेक्ट करा नंतर कपडे आणि डिटर्जंट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ते चालू करा. मग त्यात कपडे धुणे सुरू होईल. कपडे धुतल्यानंतर बाहेर काढा आणि वाळवा.

हि बुलेट फोल्डेबल असल्यामुळे तुम्ही या बकेटला (bucket washing machine) कुठेही नेऊ शकता व आवश्यकतेनुसार आपले कपडे धुवू शकता, एखाद्या अडचणीच्या परीरस्थितीमध्ये हे अत्यंत उपयोगी असे साधन आहे.

thumbsup

पोर्टेबल वॉशिंग मशीन बकेट घेण्यासाठी येथे क्लिक करा


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading